सूचना
सायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत

शाळांसाठी सायबर योद्धा उपक्रम सुरू

25 Sep 2026

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जनजागृती सत्रे, क्विझ आणि प्रमाणपत्रे आता उपलब्ध आहेत. शाळा संपर्क पानाद्वारे सत्राची विनंती करू शकतात.
1930 WhatsApp