सूचना
सायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत

गोपनीयता

उपक्रम चालवण्यासाठी आवश्यक तेवढीच माहिती (नाव, मोबाइल, शाळा, क्विझ निकाल) गोळा केली जाते. पासवर्ड एन्क्रिप्टेड स्वरूपात साठवले जातात. तुमची माहिती विकली किंवा तृतीय पक्षाला दिली जात नाही.

हे पोर्टल जनजागृती उपक्रम आहे. हे अधिकृत पोलीस तक्रार प्रणालीला पर्याय नाही.

1930