सायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीतसायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत
सावध: 'वीज बिल थकीत' बनावट SMS
22 Sep 2026
'आज रात्री वीज कापली जाईल' असे SMS पाठवून नंबरवर कॉल करायला लावले जाते. फक्त अधिकृत ॲप किंवा काउंटरवरच बिल भरा.