सायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीतसायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत
सावध: 'डिजिटल अरेस्ट' कॉल
19 Sep 2026
कोणतेही पोलीस किंवा तपास यंत्रणा व्हिडिओ कॉलवर अटक करत नाही किंवा प्रकरण 'मिटवण्यासाठी' पैसे मागत नाही. कॉल कट करून १९३० वर कॉल करा.