सायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीतसायबर फसवणूक? पहिल्या तासात १९३० वर कॉल करा | OTP, पिन, CVV कधीही सांगू नका | पोलीस व्हिडिओ कॉलवर अटक करत नाहीत
महाविद्यालयांत सायबर सुरक्षा सप्ताह
16 Sep 2026
UPI फसवणूक, सेक्स्टॉर्शन आणि सोशल मीडिया सुरक्षा यावर व्याख्याने, पथनाट्ये आणि प्रात्यक्षिके.